📰 ताज्या घडामोडी

परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

च
Shamsundar chittoda
7 मे 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा आणि वारंवार होणारे अपघात तसेच अवघड शस्रक्रियेत रुग्णांना लागणारे रक्त त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागणारी भटकंती यांची जाणीव ठेवुन सामाजिक संघटना,रक्तपेढी मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केली

जातात.याच सामाजिक जाणिवेतुन परतुर शहरात अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,प्रल्हादपुर स्वच्छता प्रेमी आणि कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ यांच्या तर्फ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.8/5/2023 रोज सोमवार सकाळी 8ते 3 या वेळेत करण्यात आले आहे.आपल्या दानाने आपण गरजुचे प्राण वाचवु शकतो अशी सामाजिक जाणीव ठेवुन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी विनंती अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,स्वच्छता प्रेमी समुह तसेच श्री.कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळांनी केले आहे.स्थळःश्री.कुरुक्षेत्र महादेव मंदिर,रांजणी रोड,परतुर.वेळःसकाळी 8 ते दुपारी 3

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 मे 2023
दिपाली प्रशांत बोनगे यांचा दिलीप मगर सर यांच्याकडून सत्कार

दिपाली प्रशांत बोनगे यांचा दिलीप मगर सर यांच्याकडून सत्कार

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात