📰 ताज्या घडामोडी

दिपाली प्रशांत बोनगे यांचा दिलीप मगर सर यांच्याकडून सत्कार

च
Shamsundar chittoda
5 मे 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या

त्यामध्ये दिपाली प्रशांत बोनगे यांची जागा बिनविरोध निवडून आली होती आंबा येथील माजी सरपंच दिपाली प्रशांत बनगे यांचा मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष माहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालूकाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक दिलीप मगर सर व विष्णू कदम सर यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिपाली प्रशांत बोनगे व प्रशांत बोनगे यांचा शाल श्रीफळ व भगवद्गीता देऊन सत्कार केला

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 मे 2023
११०० मुलींचे कन्यादान लग्न केले त्यातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,अन्नपूर्णा लॉन्स च्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य पदरात पडेल- लोणीकर

११०० मुलींचे कन्यादान लग्न केले त्यातूनच मंगल कार्यालय उभारण्याची संकल्पना मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,अन्नपूर्णा लॉन्स च्या माध्यमातून व्यवसायाबरोबरच विवाह सोहळ्याचे पुण्य पदरात पडेल- लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात