📰 ताज्या घडामोडी

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्यांना हाक

च
Shamsundar chittoda
7 मे 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ परतुर संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भगवान दिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांचे सवांद मेळाव्याचे आयोजन दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आलेले आहे.

महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे असंख्य माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटत आहे. न्यायाधिश, प्राध्यापक , शिक्षक , वकिल , अधिकारी, प्रगतशिल शेतकरी उद्योजक, पत्रकार , राजकिय नेते, BOS आणि विद्यापीठ स्तरावर chairmen आदि पदावर कार्यरत आहेत. यात महाविद्यालयाचा अभिमान आहे. बदलत्या काळात महाविद्यालयाच्या विकासात आणखी भर घालण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांना हाक दिलेली आहे. या हाकेला माजी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा. या माजी विद्यार्थीच्या सवांद मेळाव्यासाठी अनेक माजी विद्यार्थी , विद्यार्थिनी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे सर यांनी प्रसार माध्यमांना दिली. जय जवान जय किसान विध्यार्थी असोसिएसन परतूर चे अध्यक्ष डॉ केशव बरकुले व सचिव प्रा अमोल काळे यांनी माजी विद्यार्थ्यांना उपस्थितही राहण्याची विनंती केली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 मे 2023
परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात