📰 ताज्या घडामोडी

नवीन वाद निर्माण होण्या पूर्वीच;प्रशासनाने उढ्ढाण पुलावरी झेंड काढले

Shamsundar chittoda
2 मार्च 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

परतूर तालुक्यातील आष्टी वलखेड घनसांवगी तालुक्यातील पारडगांव कंडारी आसे अनेक गांवाना नेहमीच रेल्वेगेट चा त्रास होत होता मतदार संघाला लोणीकर यांच्या माध्यमातून मंत्री पद मिळाले आणि या रेल्वे गेटवर लोणीकर यांनी उढाण पूला करीता प्रयन्त केले आणि उढाण पूल तयार झाला व नुकतेच आ.बबनराव लोणीकर याच्या हस्ते लोकार्पन सोहळा झाला व उढाण पूला वरून रहदारी सुरु झाली उढाण पूल याला वेगवेगळ्या महामनावाची नावे देण्याकरीता वीवीध निवेदन देण्यात आले हे इतक्या वरच न थांबता या पुलावर विविध रंगाचे झेंडे लावल्याने

प्रशासनासमोर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. हया झेंड्या मुळे भवीष्यात नवीनच वाद निर्माण होऊ नये म्हणून शेवटी नगरपालिका ,पोलीस,महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली व झेंडे हटवून पोलिसात गुन्हा दाखल झाला.

या पुलावर वाहतूक सुरू झाल्याचा आनंद वाहनचालक घेत असतांनाच पुलावर विविध रंगाचे झेंडे ऐन रस्त्याच्या मध्यभागी रात्रीतून कोणतीही परवानगी न घेता लावण्याचे काम झाल्याने पुलावर या झेंड्याचा अडथळा निर्माण झाला होता. हे सर्व झेंडे लावण्याचे काम बुधवार व गुरुवारच्या रात्री दरम्यान झाले. गुरुवारी ही बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी याची सूचना नगरपालिका,पोलीस महसूल प्रशासनाला दिल्याने गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोठ्या पोलीस फाट्या च्या उपस्थितीत हे सर्व झेंडे हटवण्यात आले.नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक रवी सुधाकर देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात परतूर पोलिसात कलम २८३ भादवी सह कलम ३,४ महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम,कलम ३ महाराष्ट्र प्रॉपर्टी डामेज ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कमलाकर अंभोरे करत आहेत.या कारवाईनंतर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असून पुलाजवळ सुद्धा अतिरिक्त पोलीस तैनात केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात