📰 ताज्या घडामोडी

पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साथीदार व्हा -अर्जुन राठोड

च
Shamsundar chittoda
8 फेब्रुवारी 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

12 फेबुवारी रोजी विविध मान्यवर उपस्थितमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारुड पुतळ्याचे अनावरण तथा विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळा बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पार पडणार आहे. त्यामुळे बंजारा समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहून पोहरागड तीर्थक्षेत्र विकास कामाच्या भूमिपूजनाचे साक्षीदार व्हा. असे आवाहन बंजारा ब्रिगेड चे महाराष्ट्र संघटक , सेवा भूमीचे अध्यक्ष व श्रीष्टी तांडा सरपंच अर्जुन राठोड यांनी केले आहे.

बंजारा समाजातील अगणित नागरिक विविध राजकीय पक्षामधील विविध पदावर कार्यरत आहे शिवाय समाजाच्या उन्नतीसाठी अनेक होतकरू युवक युवती व समाज सेवक काम करीत आहेत

. भारतात बंजारा समाजात हा भारतात विविध प्रांतात विविध राज्य मध्य वेग वेगळ्य वर्गवारी मध्य विखरलेला असून जवळपास 15 कोटी

या समाजाची लोकसंख्या आहे. मात्र मुलभूत सुविधा पासून अध्याप पर्यंत बंजारा समाज विकास पासून आजही दूर आहे

या सर्वांचे उद्दिष्ट म्हणजे समाजाचा विकास होय. त्यामुळे त्यामुळे पक्षभेद गट तट ,संघटना ,विसरून सर्वांनी. एक बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रित येऊन सेवाध्वज कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुन राठोड यांनी केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 फेब्रुवारी 2023
छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, जगभरात छत्रपती शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,जितेंद्र आव्हाड यांचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत भूमिका आहे का? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अजित पवार यांच्यासह जयंत पाटील यांना सवाल

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात