📰 ताज्या घडामोडी

आनंदाचा शिधा गरजुवंतांना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या तर्फे मोफत वाटप

च
Shamsundar chittoda
23 ऑक्टोबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्यातर्फे आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला १०० रुपयात १ किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो रवा ,१ किलो तेल व इतर वस्तू अत्यंत माफक १०० रूपयात वितरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे मोहन अग्रवाल यांनी कौतुक करून अभिनंदन केले. जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी शिवसेनेच्या वतीने शहरातील अत्यंत गरजूवंत कुटुंबांना १०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा किटचे मोफत वितरण शिवसेना कार्यालय गार्डन हॉटेल शेजारी परतुर येथे केले. यात शेकडो गरजू कुटुंबाना मोफत आनंदाचा शिधा राशन कार्ड धारकास वितरण करण्यात आले,याप्रसंगी तालुका प्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे ,दत्ता अंभोरे ,सोपान कातारे ,रितेश अग्रवाल, अविनाश कापसे, कृष्णा अग्रवाल, विकास यादव, शिवसेना पदाधिकारी व आदी शिवसैनिकासह शहरातील लाभार्थी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→23 ऑक्टोबर 2022
माधवराव नवल यांचे निधन

माधवराव नवल यांचे निधन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात