📰 ताज्या घडामोडी

माधवराव नवल यांचे निधन

च
Shamsundar chittoda
23 ऑक्टोबर 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर तालुक्यातील माव (पाटोदा) येथील प्रतिष्ठित नागरिक माधवराव निवृत्ती नवल वय 70 वर्ष यांचे दि २३ आक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेपाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. माव येथे त्यांच्यावर सकाळी दहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन मूले, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. पत्रकार रामप्रसाद नवल व मुख्याध्यापक उद्धव नवल यांचे ते वडील होत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→21 ऑक्टोबर 2022
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.सिध्दार्थ पानवले सन्मानित..

शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.सिध्दार्थ पानवले सन्मानित..

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात