📰 ताज्या घडामोडी

श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित वृक्ष रोपन व फराळाचे वाटप

Shamsundar chittoda
11 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

कृष्णगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी द्वारे श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित्ताने वृक्षारोपण व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ह.भ.प. विष्णु महाराज बादाड ह भ पअर्जुन महाराज बादाड अध्यक्ष्य किशोर भाऊ खंदारे गोविंदराव खंदारे गणेश राव कापकर प्रभूसिंग चव्हाण सरपंच बबनराव खंदारे रामप्रसाद खंदारे कृष्णा खंदारे वसंत पवार रवी खंदारे आदीची उपस्थीती होती

यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी विष्णु महाराज बादाड यानी वृक्षसंगोपणाचे फायदे उपस्थीताना पटवून दीले जास्तीत जास्त ऑक्सीजन देणारे झाडे लागल्या गेली पाहीजेत आँक्सीजनचे काय महत्व आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आले वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ झाली पाहीजे फक्त फोटो काढण्यापूरतीची वृक्ष लागवड उपयोगाची नाही लावलेल्या वृक्षाचे संगोपन होने ही काळाची गरज असुन प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावृन त्याचे संगोपन करावे असे आवाहन बादाड महाराज यांनी केले तसेच यावेळी किशोर खंदारे यानीही मनोगत व्यक्त केले वृक्षसवर्धन व त्याचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा होणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीचे महत्व सध्याच्या पीढीला पटवून दीले तर येणारी पीढी सुध्दा त्याचे अनुक करण करेल वृक्ष लागवडीसाठी समाजाचा आग्रह असणे सुध्दा गरजेचे असल्याचे यावेळी खंदारे यानी सांगीतले यावेळी श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण सस्थेतील सर्व विद्यार्थ्यानी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा सकल्प बोलवून दाखवला

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात