📰 ताज्या घडामोडी

प्रहारच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

च
Shamsundar chittoda
11 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर येथे ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध निवेदन आंदोलन केले परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात अपंगासाठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था

करण्यात यावी याकरिता दोन वर्षापासून संघर्ष चालू होता तरी या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल यांनी अपंग तपासणी व प्रमाणपत्र या मागणीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परतूर येथे दुसरा शनिवार व चौथा शनिवार अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी अपंग तपासणी व प्रमाणपत्र मान्यता दिली यामध्ये अस्थिव्यंग व अल्पदृष्टी या तपासणीला मान्यता दिली यामुळे तालुक्यातील अपंग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही यामुळे अपंग बांधवांचे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता मोठे आर्थिक व वेळही जाणार नाही याबद्दल अशोक तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ ज्ञानदेव नवल तसेच जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉ भगत यांचे आभार मानले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 जुलै 2022
अमित ठाकरे यांचा मराठवाड़ा दौरा - सिद्धेश्वर काकडे

अमित ठाकरे यांचा मराठवाड़ा दौरा - सिद्धेश्वर काकडे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात