📰 ताज्या घडामोडी

सामाजिक उपक्रमाने युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस साजरा - जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांच्या पुढाकाराने सामाजिक उपक्रम

Shamsundar chittoda
12 जुलै 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर येथील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून जालना जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडुन जालना जिल्हा संघटन सरचिटणीस संपत टकले यांनी युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर येथील स्नेहांकुर सामाजिक प्रकल्पा मधील अनाथ मुलांना मंगळवारी एक दिवसाचे पालकत्त्व स्वीकारून स्नेहांकुर प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस संपत टकले, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष छत्रगुण कणसे, प्रवीण सातोनकर, रामेश्वर तनपुरे, प्रमोद राठोड, सुनील शिवनगिरीकर, नरेश कांबळे, शिवाजी पाईकराव, शामसुंदर चित्तोडा, अमोल पैठणकर, सागर राठोड, रवी मानवतकर, शुभम कटोरे, लक्ष्मण बिल्हारे, प्रदीप कातारे, नीता कातारे यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.

*फोटो ओळी.. परतूर येथे युवामोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा वाढदिवस स्नेहांकुर सामाजिक प्रकल्पा मधील अनाथ मुलांचे पालकत्त्व स्वीकारून वृक्षारोपण करीत वाढदिवस साजरा करतांना सरचिटणीस संपत टकले, तालुकाध्यक्ष रमेश भापकर, युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष छत्रगुण कणसे, आदि*

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात