📰 ताज्या घडामोडी

परतूर येथील दिंडी सेवा मंडळाच्या वतीने माऊलींच्या पालखीत 10000 अल्पोपहार पाकीटे व फळाचे वाटप

Shamsundar chittoda
6 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

श्री माऊलीची पालखी फलटण च्या जवळ जवळ येत असताना परतूर च्या दिंडी सेवा मंडळाच्या वतीने अल्पोपहार पाकीट ,केळी व फळ वाटप करण्यात आले दिंडी सेवा मंडळाने प्रथम वर्षातच दहा हजार वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आला

सलग दोन दिवस श्री विठ्ठल मंदिर परतूर इथे आल्पोपहार चे पाकीट सर्वांनी एकत्र येत तयार करून गुरुवार रोजी मुक्कामाला जाऊन शुक्रवारी सकाळी प्रसादाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम दिंडी सेवा मंडळ परतुर दरवर्षी राबवणार आहे पुढील वर्षी सर्व जण एकत्र येत 50000 पाकीट तयार करण्याचा संकल्प केला आहे परंतु शहरातील सर्व अन्नदात्या ना आव्हान आहे की पुढील वर्षी आम्हाला सहकार्य करावे असे मनोगत दिंडी सेवा मंडळाचे सर्वेसर्वा प्रकाश चव्हाण यांनी केले आहे या सर्व कार्याला हातभार व पंढरपूर येथे सेवा देण्याकरिता राजेश म्हस्के प्रमोद राठोड अमोल पैठणकर प्रवीण सातोनकर शामसुंदर चितोडा राजेश अग्रवाल आतुल वाघ राजेश भुजबळ शहाजी राक्षे रमेश भापकर राजेंद्र मुदंडा कृष्णा आरगडे सोनू अग्रवाल किशोर कद्रे विकास बोडके विजय यादव राहुल कदम श्याम जईद आनंद काळे विनोद जईद अंकुश जईद प्रदीप हरणे ओमकार बेंद्रे आकाश खालापुरे महेश पोरवाल अंकुश व परतूर येथे सेवा देण्याकरिता शिवा बल्लम खाणे शिवा स्वामी कैलास चव्‍हाण भास्करराव काळे विलास चव्हाण श्रीपाद तराशे नामदेवराव वायाळ गणेश कानडे दीपक मोरे वरील सर्व जण उपस्थित होते गुरुवारी सकाळी सहा वाजता विठ्ठल मंदिर इथे श्री विठ्ठलाची आरती करून गाडी फलटण पंढरपूर कडे रवाना झाली

फलटन येथे दोन दिवस थांबून वारकरी भक्तांना आल्पोपहारा चे वाटप केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात