📰 ताज्या घडामोडी

स्वराज्य पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी प्रसादराव किसनराव गडधे यांची निवड ..

च
Shamsundar chittoda
6 जुलै 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तालुक्यातील प्रसाद गडधे [गडधे सर] या नावानी ओळखले जाणारे नेहमी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजूट असावी यासाठी ते सतत धडपड करीत असतात त्यांची काम करण्याची जिद्द पाहून स्वराज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश नाहटा ,राष्ट्रीय सचिव उद्धव फंगाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुश राठोड यांच्या सूचनेवरून जालना जिल्हाध्यक्ष जगदीश राठोड यांनी यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

यावेळी जालना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप हिवाळे, तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, आशिष मोरे उपाध्यक्ष,शबाब हबीब कुरेशी उपाध्यक्ष,महादेव भगवान बोराडे सचिव,आसाराम बाहेर कोषाध्यक्ष,पठान आयुब खान सहसचिव,सुदाम राठोड मा. उपशिक्षण आधिकारी,मा.रावसु राठोड,माजी समाज कल्याण निरीक्षक, मा. शाळीग्राम राठोड वरिष्ठ लिपिक,मा.बाबाराव गडधे,उच्च श्रेणी मुख्याध्यापक पांगरा येथील सरपंच नवनाथ खरात,उपसरपंच विशाल गडधे इत्यादी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 जुलै 2022
नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला -अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला -अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात