📰 ताज्या घडामोडी

मंठा पोलीसाची उत्कृष्ट कामगिरी जालना जिल्ह्यात सर्वात जास्त अवैध धंद्या विरुद्ध मंठा पोलीसाची कार्यवाही,..जालना जिल्ह्यात मानांकन मध्ये मंठा पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर. , निरीक्षक संजय देशमुख यांचा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित..

Shamsundar chittoda
17 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दि.१७ मंठा पोलीस ठाणे कडून अवैध दारू विक्रेते विरुद्ध ५७ गुन्हे दाखल करून ५८ करून सहा लाख वीस हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच जुगार मटका चालकाविरुद्ध १३ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींना अटक करून २१ हजार ७४० चा मुद्देमाल जप्त केला आहे.मंठा पोलीस स्टेशन येथे मागील संपूर्ण वर्षांमध्ये अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध सन २०२१ मध्ये एकूण ४६ गुन्हे नोंदविलेले होते.सन २०२२ मध्ये १५ जुलै २०२२ पर्यंत पोलीस ठाणे मंठा हद्दीत एकूण अवैध दारू विक्रेत्यावर ५७ गुन्हे दाखल केले,असून एकूण ५८ आरोपींना अटक केली

आहे.त्यांच्याकडून सहा लाख विस हजार तिनसे साठ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.तसेच मंठा पोलीस हादी मध्ये मटका जुगार खेळणाऱ्या विरुद्ध चालू वर्षात एकूण १३ गुन्हे दाखल केले असून एकूण ३६ आरोपींना अटक केली आहे.त्यांच्याकडून २१,७४० रुपयाची रक्कम व मुद्देमाल जप्त केला आहे.अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्धची कठोर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री अक्षय शिंदे,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे,पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत,पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे,ए.एस.आय केसव चव्हाण,सोपान चव्हाण,पो.हे.कॉ.दिपक ढवळे,शंकर राजाळे,विठ्ठल मेखले,राठोड पो.आमलदार श्याम गायके,दीपक आडे,प्रशांत काळे,राजु राठोड,सुनील इलग,विशाल खेडकर,बाबा आमटे,अनंद ढवळे, पांडुरंगडुरंग हगवणे,विलास कातकडे,आसाराम मदने,बनकर,आकास राऊत,सविता फुलमाळी,ए.एस.आय नारायण आढे,पो.कॉ.खरात यांनी केली आहे.

तरी सर्व नागरिकांना याद्वारे करण्यात येत आहे की, ज्यांच्याजवळ अशा प्रकारचे अवैध धंदे,दारू विक्री,जुगार खेळणाऱ्या संदर्भात माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला कळवावे त्यांची नावे गुप्त ठेवून सदर दारू विक्री व जूगार खेळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.तसेच शाळकरी मुला-मुलींना कुणी त्रास देत असल्यास मुलांनी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा किंवा ११२ नंबर माहिती द्यावी असे आवाहन पोलीस ठाणे मंठा कडून करण्यात येत आहे. तसेच ८४५९६ १०४९६,९८२३० ९७१४६,९३२६७ ०४५७७,९९२३० ८११५२ या व्हाट्सअप क्रमांक वर माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव व नंबर गुप्त ठेवण्यात येतील. आहे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात