📰 ताज्या घडामोडी

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

Shamsundar chittoda
10 जून 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर प्रतिनीधी हनुमंत दंवडे

येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयतील गुणवंत विध्यार्थाचा सत्कार करण्यात आला परतूर ता. परतूर जि. जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु / मार्च २०२२ चा विज्ञान शाखेचा निकाल ९७.१७%

३८९ विद्यार्थी परिक्षेला बसले ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ८४.३७ % , कला शाखेतून ४२६ विद्यार्थी परीक्षेला बसले २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ६२.२०%

कला शाखेचा निकाल ६२.२० %

महाविद्यालयाचा एकूण निकाल ७९.६३ %

विज्ञान शाखा

१ ] देवडे सिध्देश्वर गजानन ५२४ गुण सर्वप्रथम

२ ] कु. जोगदंड प्रिती दत्तात्रय ५१७ गुण द्वितीय

३ ] कु . बोरकर रोशनी किशनराव ५१५ गुण तृतीय

4) आढे सचिन नंदकुमार 508

वाणिज्य शाखा

१] लाटे श्रीकृष्ण ज्ञानेश्वर -४७१ गुण सर्वप्रथम

२] कु. चामशीकर प्रांजल अमरीश -४५५ गुण द्वितीय

३] मोर महेक अरविंद ४४९ गुण तृतीय

कला शाखा

१) राऊत आस्मिता भगवान ४८३ गुण सर्वप्रथम

२] शेळके सुप्रिया गजानन ४७५ गुण द्वितीय ४६१ गुण तृतीय

३ ] कु. तेलगड ईषा कैलास ४६१ गुण तृतीय

४] कु. घुले निता दत्ता ४६१ गुण तृतीय या यशस्वि गुणवत विद्याथी चे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात संस्थेचे उपाध्यक्ष कुनाल दादा आकात सचिव कपिल भैया आकात लाल बहादुर महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ भारत खंदारे उपप्राचार्य डॉ रवि प्रधान प्रा. बिडवे प्रा सोनपावले प्रा रिंढे प्रा पटेल केशव बरकुले प्रा अग्रवाल प्रबंधक दशरथराव देवडे प्रा टकले प्रा अर्जुन आकात श्री पतंगे आदिनी अभिनंदन केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात