📰 ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी निकालात यश

च
Shamsundar chittoda
9 जून 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ

दि.०९ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च / एप्रील २०२२ -स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मंठा जि.जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२२ चा एकूण निकाल ९ ४.८६ टक्के एवढा लागला असून , कला शाखेतील २ ९ ५ विद्यार्थ्यांपैकी २६६ विद्यार्थी पास झाले आहेत . एकूण निकाल ९ ०.१६ असून त्यापैकी ०६ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे . या शाखेतून कु . मुक्ता विष्णू मिंड हिने ८४.१६ टक्के गुण घेउन प्रथम क्रमांक मिळवला तर संजय बरसाले ८१.३३ टक्के दुसरा व निकीता उत्तम गोरे हीने ८०.८३ टक्के गूण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . ५ विज्ञान शाखेतून २४८ विद्यार्थ्यापैकी २४६ विद्यार्थी पास झाले एकूण निकाल ९९.९९ टक्के असून त्यापैकी ३८ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे . या शाखेतून कु . गौरी प्रशांत देव हिने ८६.०० टक्के घेउन प्रथम क्रमांक तर धनजंय विलास खरात याने ८२.६६ टक्के घेउन द्वितीय तर शिवाणी दशरथ निर्मल हिने ८२ . ३३ गुण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . वाणिज्य शाखेतून ६३ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९ ५.२३ टक्के लागला असून ०१ विद्यार्थी विषेश प्राविण्य घेउन पास झाला या शाखेतून कु.गायत्री विट्ठल ताठे हिने ७ ९ .१६ टक्के गुण घेउन प्रथम तर सुवर्णा रमेश खूळे हिने ७०.१६ व वनिता अशोक घाटोळे हिने ६७.६६ गेण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ , परतुर च्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात , उपाध्यक्ष कुनाल आकात , सचिव कपील आकात , प्राचार्य डॉ . सुधाकर जाधव उपप्राचार्य प्रा . संभाजी तिडके , डॉ . सदाशिव कमळकर डॉ.बापू सरवदे व यांच्या सह सर्व शिक्षक वृदांनी केले .

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→8 जून 2022
पैशासाठी विद्यार्थ्यांचं एडमीशन थांबवल्यास काॅलेजच्या काचा फुटणार:-सिध्देश्वर काकडे

पैशासाठी विद्यार्थ्यांचं एडमीशन थांबवल्यास काॅलेजच्या काचा फुटणार:-सिध्देश्वर काकडे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात