📰 ताज्या घडामोडी

अन्सारी इफत फातेमाचे बारावीच्या परीक्षेत यश

च
Shamsundar chittoda
11 जून 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देतात. आपण नाही शिकलो तर आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीही धारण आता ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा रुजू लागली आहे.

त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येत. हेच महत्व लक्षात घेत शहरातील वृत्तपत्र घरोघरी वाटप करणारे रईस अन्सारी यांची मुलगी अन्सारी इफत फातेमा हिने बारावीच्या प्रथमश्रेणीत येत 86.00 टक्के मार्क घेऊन यश मिळवले आहे

या यशाबद्दल इफत फातेमा हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 जून 2022
पोलीस उपनिरीक्षक पदी केदार गरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल वाढोणा येथे सत्कार..

पोलीस उपनिरीक्षक पदी केदार गरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल वाढोणा येथे सत्कार..

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात