📰 ताज्या घडामोडी

परतूर पंचायत समिती मध्ये कृतज्ञता दिन साजरा ..

Shamsundar chittoda
7 मे 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सामाजिक न्याय भवन समाज कल्याण विभाग जालना पंचायत समिती परतुर आधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था वाटुर ता परतुर यांच्या वतीने आज 6 मे 2022 रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या

स्मृतिदिनानिमित्त 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली तसेच राजश्री शाहू महाराज यांनी केलेले समाजकार्य शैक्षणिक कार्य व इतर सर्व कार्याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमही डॉ रेखा बोर्डे यांनी सांगितले

लोकनेता राजश्री शाहू महाराज यांचे हे स्मृति शताब्दी

( १९२२ते२०२२) वर्ष असल्यामुळे सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने कृतज्ञता पर्व म्हणून साजरी करण्यात येत आहे या अंतर्गत परतूर तालुक्यामध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ऊस तोड कामगार सर्वे आर टी आय सर्वे ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात मार्गदर्शन दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना संदर्भात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून माहिती गोळा करणे तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपक्रम व अशा विविध योजनेचा प्रचार-प्रसार होत आहे या प्रचार-प्रसार आतून अनेक विद्यार्थ्यांना अनेक जनसमुदाय यांना लाभही मिळत आहे तसेच खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीचे भान ठेवून तळागळातील लोकांना फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पोहोचण्यासाठी नेहमीच व्याख्यानाच्या तसेच तारीख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅडम आम्हाला मार्गदर्शन करत असतात तसेच आजच्या या कार्यक्रम मध्ये राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देखील 2021 चा वितरित करण्यात आला यामध्ये अनुष्का ज्ञानेश्वर भिंगे आनंद माध्यमिक विद्यालय रितेश कैलास भालके समर्थ महाविद्यालय पाटोदा या दोन विद्यार्थ्यांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आलाया सर्व कामासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बार्टीचे महासंचालक माननीय धम्मज्योती गजभिये साहेब तसेच समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले सर यांचेही मार्गदर्शन लाभले गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने मारकवाड विस्तार अधिकारी श्री शहाने परदेशी. नाखले.समता दुत डॉ रेखा बोर्ड उमेद तालुका व्यवस्थापक संदीप दाभाडे अर्चना गरड अर्जुन राठोड व्यवस्थापक आपले सरकार एकनाथ राऊत अध्यक्ष अधार बहुउउदेशि य सेवाभावी संस्था वाटुर ता परतुर दत्ता राउत कनिष्ठ सहाय्यक पी एन चव्हाण.

उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात