📰 ताज्या घडामोडी

एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

च
Shamsundar chittoda
6 मे 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

====================

परतुर तालुक्यातील खांडवी एस. ए.म इंग्लिश स्कूल मध्ये

सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांच्या

स्मृतिदिनानिमित्त एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी उपस्थित एस. एम. इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल शेख सर ,शिक्षक सुरुंग सर ,दौंडे सर, आयशा मॅडम, सायमा मॅडम, व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दौंडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरुंग सर यांनी मानले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 मे 2022
अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडला,अवैध वाळू चोरीच्या तक्रारी : वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई

अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडला,अवैध वाळू चोरीच्या तक्रारी : वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात