📰 ताज्या घडामोडी

संजय बियांनी हत्या प्रकरणी व्यापारी महासंघा चे परतूर येथे निषेध, उपविभागीय अधिकारी ना निवेदन

Shamsundar chittoda
7 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची

गुंडांनी भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा परतूर येथे

व्यापारी महासंघ ने तीव्र शब्दात निषेध करून आरोपींना

फाशीची शिक्षा द्यावी तसेच ही केस लढण्या करिता उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी परतूर यांच्यामार्फत पाठविलेल्या

निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. उपविभाग

कार्यालयाच्या वतीने नायब तहसील दार सुळे व तहसील यांच्या वतीने धुमाळ यांनी निवेदन स्वीकारले बांधकाम

व्यवसायिक सकाळच्या सुमारास नांदेड येथील आपल्या

राहत्या घरात जात असताना गुंडांनी भरदिवसा गोळ्या घालून त्यांची हत्या केली, ही घटना अतिशय दुर्दैवी असून

माणुसकीला काळीमा फासणारी आहे. नांदेड शहरातच नव्हे

तर राज्यात गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. अतिशय निंदनीय व निषेधार्ह ही घटना असून बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे समाजामध्ये प्रतिष्ठित होते, समाजाच्या अनेक लोकांना त्यांनी भक्कम आधार दिला,सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदना वर प्रदीप लढा माधव मामा कदम शिवजी दरगड मोहन अग्रवाल राजू पोरवाल दीपक अग्रवाल प्रविण जेथलिया राजेश मंत्री दिलीप होलाणी अविनाश शहाणे योगेश खंडेलवाल जगदीश झवर राजेंद्र मुंदडा श्री किसन मुंदडा ओम मोरशामसुंदर चित्तोडा श्याम सोमानी शाम सोनी नंदू राठी गोविंद मुंदडा संजय मुंदडा नितीन भोळे रतिलाल जी भंडारी वैभव सोमानी गोविंद मोरे संजय राठी विजय कोटेजा राजेश म्हस्के दिलीप नार राजू अग्रवाल राधेश्याम मुंदडा विनोद भुतडा संतोष आखाडे राजेंद्र मुंदडा गोपाल सोमानी श्याम मुंदडा दिनेश मुंदडा नारायण गेहलोत हुकुमचंद सकलच्या शैलेश भंडारी रामेश्‍वर शिंदे सचिन खैरे अमोल काळे प्रवीण मराठे गणेश लाल कुटीच्या शरद भारूका संजय मोर ओम प्रकाश राठी दिनेश फुलाने सुरेश मंत्री बद्रीनारायण सोनी मुकुंद जाजू राजेश लोया कैलास झंवर राधेशाम जवळ सत्यम झवर गोपाल दरगड श्रीकांत उनमुखे गोविंद तापडिया संतोष का बर हाय दत्ता तनपुरे गोविंद झवर शंकर दरगड रामजी दरगड आतिश मोर

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात