📰 ताज्या घडामोडी

तालुका अपंग जनता दल सामाजिक महासचिव पदी लक्ष्मण दुगाणे यांची नियुक्ती

च
Shamsundar chittoda
5 एप्रिल 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून . शेख अनिस तथा अपंग नेते यांच्या कुशल आशा नेतृत्वाखाली अपंग जनता सामाजिक संघटना यांचे संपूर्ण महाराष्ट्र भर दिव्यांगांच्या न्याय व हक्कासाठी उल्लेखनीय अशा प्रकारचे कार्य सुरू आहे.

हो तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दस पुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज 5/4/2022 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

तालुका महासचिव पदी गजानन लक्ष्मण दुगाने यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांना नियुक्तीपत्र देताना

अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा महासचिव प्रवीण रघुनाथ ढवळे यांनी ही नियुक्ती दिली आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 एप्रिल 2022
महावितरणच्या नाकावर टिच्चुन खाजगी एजन्सीकडुन बोगस आयटीआयधारकांना नियुक्त्यामहावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर

महावितरणच्या नाकावर टिच्चुन खाजगी एजन्सीकडुन बोगस आयटीआयधारकांना नियुक्त्यामहावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात