📰 ताज्या घडामोडी

बालवयापासून जोपासला हरिनामाचा जप,हभप रूपालीताई सवने बनल्या महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार,महिला दिन विशेष झी टॉकिज वाहिनीवर समाजप्रबोधन कीर्तन

Shamsundar chittoda
8 मार्च 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

बालवयात शालेय जीवनात शिक्षण घेत असतांना हरिनामाचा जप घरात जपत त्यातून महाराष्ट्रात ख्यातनाम कीर्तनकार घडत स्त्री कर्तुत्वावर आपले नाव नामवंत कीर्तनकार म्हणून स्थान मिळवले आहे. महिला दिनी हभप रूपालीताई रामेश्वर सवने यांचे नाव ख्यातनाम कीर्तनकार म्हणून समोर येत आहे. त्यांचे महिला दिनी विशेष झी टॉकिज वाहिनीवर दी. ७ ते ९ मार्च दरम्यान तीन दिवस संध्याकाळी सहा वाजता समाजप्रबोधन कीर्तन होत आहे.

भगवताचा-र्य हभप रूपाली रामेश्वर सवने यांचा जन्म २१ जून १९९५ ला पैठण तालुक्यातील टाकळी (अंबड) येथे झाला. वडिल राजेंद्र मुरलीधर नरके वारकरी घराण्याचे असल्याने हभप रूपालीताईवर घरातून अध्यात्माच्या संस्काराचे बीजरोपण झाले. सातवी पर्यंत प्राथमिक शिक्षण गावात झाले तर पुढे पदवी पर्यंत शिक्षण हे पैठण येथे झाले. शालेय शिक्षण घेत असतांना भाषनाची आवड असल्याने हभप रूपालीताई शाळेत असतांना तालुकस्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत परितोषिक मिळवले. लेक वाचवा लेक शिकवा, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा, स्त्री भ्रूण हत्या, व छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रामता जिजाऊ या विषयावर गावोगावी भाषण करून जनजागृती समाजप्रबोधन केले. कमीवायात कर्तुत्व पाहून तत्कालीन सरकार मध्ये शिक्षणमंत्री असतांना मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते गौरव केला. तसेच सामाजिक फाउंडेशनच्या वतीने सत्कार झाले. भाषणाचे शैली व कला पाहून घरातून वारकरी संप्रदायचे संस्कार असल्याने कीर्तनातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत वयाच्या १७ व्या वर्षी पहिले कीर्तन केले. समाजातून प्रतिसाद मिळत गेला. आणि कीर्तनाला सुरुवात झाली. वयाच्या विसाव्या वर्षी जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात दैठना खुर्द येथील हभप भगवताचा-र्य रामेश्वर महाराज सवने यांचाशी दि २१ फेब्रुवारी २०१५ रोजी विवाह झाला. आणि पुन्हा अध्यात्मि जोडीदारांनी समाज प्रबोधनाला धार मिळत गेली. त्यांचे मार्गदशन मोलाचे ठरले. आज दोघे समाजात पती पत्नी श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र्य कथा, कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश इतर राज्यात वारकरी संप्रदायचा प्रचार आणि प्रसार करत आहे. कर्तबगार पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याच प्रमाणे एका कर्तबगार स्त्री मागे एका पुरुषाचा हात असल्याने आज हभप रूपाली रामेश्वर सवने यांचे कर्तुत्वचा ठसा निर्माण केल्याने महिला विशेष दिनी विशेष हभप रूपालीताई सवने यांचे नाव घ्यावे लागते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात