📰 ताज्या घडामोडी

शिवरायांचा पुतळा काढला तर कलेक्टरला शिवभक्त कदापि माफ करणार नाही - सिध्देश्वर काकडे

च
Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

सेवली(सुभाष वायाळ )सेवली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मोठ्या थाटात शिवभक्तांनी बसवला आहे. हा पुतळा काढण्याचा जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी आदेश दिला आहे. या आदेशाला मराठा संघटनांसह शिव भक्तांनी विरोध दर्शविला आसल्याने सद्यस्थिती मध्ये हा पुतळा सेवली या ठिकाणी आहे. जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणजे हिंदुच आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवहेलना करता कामा नये. नाही तर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांना शिवभक्त कदापीही माफ करणार नसल्याचे शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कुठंही बसला तर काय बिघडलं? सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अजिबात विरोध करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज हे या भुमीचे राजे आहेत. याचं भान जालना जिल्हा प्रशासनाने जपलं पाहिजे. जर सेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला तर जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची खुर्चीच आपण रस्त्यावर आणुन टाकल्या शिवाय रहाणार नाही. आसा खणखणीत इशारा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 फेब्रुवारी 2022
कर्नावळ येथे अवैध गारगोटी गौण खनिजाचा साठा जप्त

कर्नावळ येथे अवैध गारगोटी गौण खनिजाचा साठा जप्त

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात