📰 ताज्या घडामोडी

कर्नावळ येथे अवैध गारगोटी गौण खनिजाचा साठा जप्त

च
Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा प्रतिनिधी(सुभाष वायाळ )दि.१५ मंठा तालुक्यातील कर्नावळ येथे मंठा पोलीस यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, कर्नावळ शिवारामध्ये संशयित आरोपी रमेश गणपत चव्हाण यांच्या शेतामध्ये गारगोटी चमकणारा ओबड दोबड दगडाची विनापरवाना बेकायदेशीररित्या साठवणूक केलेली माहिती मिळताच मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने

पो.कॉ.आडे,पो.कॉ.ढवळे,पो.कॉ. ईलग यांनी सदरील साठा जप्त केला आहे. व अंदाजे याचे वजन चार टन असून याची बाजार भाव किंमत एक लाख रुपये एवढी आहे. पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. व पुढील तपास स.पो.उप.नी. केंद्रेेेे करत आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 फेब्रुवारी 2022
भाजयुमो शाखेच्या नामफलकाचे बाबुलतारा येथे अनावरणयुवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण,भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये युवकांना कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

भाजयुमो शाखेच्या नामफलकाचे बाबुलतारा येथे अनावरणयुवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण,भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये युवकांना कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात