📰 ताज्या घडामोडी

शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश मुंडलिक यांची निवड

च
Shamsundar chittoda
5 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायळ )

जालना येथील स्व.अनिल जिंदल नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश मुंडलिक यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व रवि अंबुले यांनी नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की,आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुण व शैक्षणिक तळमळीमुळे आपली नियुक्ती करण्यात येत आहे.आपल्या अनुभवाचा व योग्यतेचा आपल्या लढ्याला व शैक्षणिक प्रगतीला निश्चित उपयोग होईल अशी अपेक्षा करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.मुंडलिक यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सुभाष वायाळ,भारत सवणे,गणेश कानडे , सतिश राठोड, श्रीकांत ठाकरे, रवि शेळके,विश्वास मिसे,सचिन तिरपुडे,अतुल तलवारे,नितीन राऊत,मोहन नायसे,महेश इंगोले,शरद नागरगोजे,राजू गायकवाड अशोक पवार,प्रकाश राठोड,बालासाहेब मुंडे,सतीश राठोड,गोविंद कातारे,मोहन कदम,अरुण गुंजकर,सौरभ बगडीया,निहित सकलेचा,मनिष अग्रवाल,लक्ष्मीकांत सवणे,पुष्पक सारस्वत,नरेश गायके,गोविंद पांगरकर,रविंद्र काळे,संदीप जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 फेब्रुवारी 2022
ईसा संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी पांडुरंग खराबे यांची निवड

ईसा संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी पांडुरंग खराबे यांची निवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात