📰 ताज्या घडामोडी

ईसा संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी पांडुरंग खराबे यांची निवड

च
Shamsundar chittoda
4 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ )

दि.04 मंठा येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व विठ्ठला पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे अध्यक्ष पांडुरंग खराबे पाटील यांची (ईसा) इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन महाराष्ट्र, संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी निवड करण्यात आली शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व धडाडीचे प्रदेशाध्यक्ष भारत भांदरगे यांनी ही निवड केली त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की आपण संघटनेसाठी विविध शाळांना भेटी देऊन संघटन बांधणी साठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी व संघटने च्या ध्येयधोरणांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपली निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल श्री पांडुरंग खराबे यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे पांडुरंग खराबे पाटील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असून त्यांना नुकताच राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ही मिळाला आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा हेलस चे सरपंच म्हणून ते काम पाहत असून अध्यात्म पर्यावरण क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये ही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 फेब्रुवारी 2022
परतूर चे माजी नगराध्यक्ष तथा योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एल. एस .पाटील यांचे निधन...

परतूर चे माजी नगराध्यक्ष तथा योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एल. एस .पाटील यांचे निधन...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात