📰 ताज्या घडामोडी

परतूर चे माजी नगराध्यक्ष तथा योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एल. एस .पाटील यांचे निधन...

च
Shamsundar chittoda
4 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

योगानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा. एल. एस. पाटील आज दु. 4 वाजता निधन झाले .. आपल्या 90 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. नौकरीच्या निमित्ताने खान्देशातून परतूर ला येऊन स्वतःचे एक प्रस्थ निर्माण केले. बांधकाम खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन शासकीय गुत्तेदार म्हणून नावलौकिक कमावला . परतूर तालुक्यात अनेक रस्ते, शासकीय इमारतीची कामे केली. कठोर परिश्रम, मृदू वाणी ही त्यांची बलस्थाने होती. स्वत च्या इच्छा शक्तीच्या जोरावर ते अखेर पर्यत कार्यरत होते. गेल्या 10 वर्षात शिक्षण संस्थेच्या कारभार हाती घेतल्यानंतर त्यांनी संस्थेची इमारत उभी करून दाखवली.

' पप्पा ' या टोपण नावाने सर्व परतूरवासियात ते परिचित होते..

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 फेब्रुवारी 2022
परतुर येथे खासदार असद ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

परतुर येथे खासदार असद ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात