📰 ताज्या घडामोडी

मा. ना .बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री)यांच्यावर केलेल्या आरोपातून व या संकटातून नक्कीच ते बाहेर पडतील . - अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना

च
Shamsundar chittoda
12 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रहार अपंग संघटनेचे संस्थापक व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राज्य मंत्री ओम प्रकाश बच्चुभाऊ कडू साहेब हे एक महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर एक लोकप्रिय नेते आहेत. तसेच महाराष्ट्रात व भारतात अपंगासाठी व निराधारांसाठी लोकांचे दैवत आहेत अहोरात्र अपंग व निराधारांसाठी झटणारे आणि न्याय मिळून देण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात अशा प्रकारचे काम इतरांना ते जमत नाही म्हणून त्यांना एक प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून एखाद्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु भाऊ च्या पाठीमागे करोडो अपंग बांधव निराधार शेतकरी या लोकांचा आशीर्वाद आहे यामुळे भाऊंना बदनाम करण्याचा व एखाद्या प्रकरणात गोवण्याचा काही फरक पडणार नाही ते लवकर या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील ही काळया दगडावरची रेघ आहे असे प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना यांनी म्हटले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→12 फेब्रुवारी 2022
जि.प.शाळा हेलस येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

जि.प.शाळा हेलस येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात