📰 ताज्या घडामोडी

विडोळी येथे नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळा संपन्न

च
Shamsundar chittoda
10 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

-दि.10 मंठा तालुक्यातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा विडोळी येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून दोन दिवसीय नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व यातूनच एखादा कलाकार निर्माण व्हावा. यासाठी नाट्यकलावंत, दिग्दर्शक, सतीश पाटील खरात लिंबे वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना आंगिक ,वाचिक, अभिनय व नाट्य लिखाणाचे धडे दिले.नाट्य सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांचा भरभरून असा प्रतिसाद दिला.यावेळी मुख्याध्यापक श्री राजाराम बोराडे, तसेच शिक्षक श्री किशोर निर्वळ,श्री प्रभाकर वायाळ,श्री अण्णा लंगडे, श्री.पांडुरंग वगदे, श्री परमेश्वर सोनटक्के, श्री मोहोर, श्री.वेळेकर, श्री.रामा चव्हाळ, श्रीमती अनिता चव्हाण, श्रीमती वर्षा वानखेडे शिक्षक, विद्यार्थी,व गावकरी मंडळी उपस्थित होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 जानेवारी 2022
विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले मेसेज,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतूर विधानसभा मतदार संघातून 5000 मेसेज

विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले मेसेज,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात परतूर विधानसभा मतदार संघातून 5000 मेसेज

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात