📰 ताज्या घडामोडी

तळणि येथे क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जंयती साजरी, विद्यार्थ्यांना कापडी पिशवी चे वाटप

च
Shamsundar chittoda
3 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणि(रवी पाटील)आज दि 03 जानेवारी 2021 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ जालना अंतर्गत मातोश्री रमाई लोकसंचलित साधन केंद्र तळणी व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व माविम यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या 191 व्या जयंती साजरी करण्यात आली

क्रातीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त क्रेदिय प्राथमिक शाळा तळणी व जिल्हा परिषद प्रशाळा तळणी या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.सदरिल कार्यक्रमास क्रेदिय प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री जे.डी.इंगळे सर,जिल्हा परिषद प्रशाळेचे मुख्यध्यापक श्री.आर .एल.चव्हाण सर,कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थांनी शाळेच्या शिक्षिका श्रीमती आकाळ तर प्रमुख पाहुणे म्हणुन मातोश्री रमाई लोकसंचलित साधन क्रेद्रांच्या व्यवस्थापक श्रीमती.लता चव्हाण ,लेखापाल सतीश सरकटे हे होते.यावेळी सतीश सरकटे यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जिवनचरिञावर मार्गदर्शन केले तर लता चव्हाण यांनी प्रदुषण नियंञण ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन शाळेचे शिक्षक श्री गारोळे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्रीमती श्वेता येलेकर यांनी मानले

.या प्रसंगि कार्यक्रमाला मातोश्री रमाई लोकसंचलित साधन क्रेद्रांच्या सहयोगिणी.श्रीमती.सुवर्णा कंबळकर,श्रीमती.संगिता पवार,क्रेद्रिय प्राथमिक शाळेचे व जिल्हा परिषद प्रशाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका,बचत गटातील महिला.डॉ.सुनिल सरकटे विद्यार्थी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 जानेवारी 2022
उस्वद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

उस्वद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात