📰 ताज्या घडामोडी

सामाजिक उपक्रम राबवत परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन वह्या वाटप....!

Shamsundar chittoda
3 जानेवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

हनुमंत दवंडे

तालुक्यातील वरफळ येथील जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट व परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे निमित्त साधून गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

परिवर्तन युवा ग्रुपचे संचालक योगेश खंडागळे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले याला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट यांच्या मार्फत शालेय साहित्य उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन आणि वह्या चे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक नगर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट, सरपंच नदीम पटेल,ग्रामसेवक श्री राऊत,शाकेर मापेगावकर,ग्रामपंचायत सदस्य उद्धव गोरे,सुभाष खंडागळे,वहिद पठाण,गजानन गोरे,जुबेद शेख,संदीपान रुपनर, प्रमोद उबाळे,प्रल्हाद गोरे, मापेगावचे सरपंच बापूराव दुगाने,मुख्याध्यापक सरफारज कायमखानी,परिवर्तन ग्रुपचे योगेश खंडागळे, रोहित मगर,आर्या खंडागळे, मारोती खंडागळे, आकाश भदर्गे यांच्या सह शाळेतील शिक्षक व अन्य गावकरी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात