📰 ताज्या घडामोडी

शेतकरी क्रांती सेनेच्या पदाधिकारी नियुक्त्या

च
Shamsundar chittoda
3 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

:मंठा(सुभाष वायाळ)

शेतकरी क्रांती सेना च्या माध्यमातुन शेतकरी हिताचे कामं आपण राबवणार आसुन येत्या काळात राज्यात सर्वात मोठी शेतकरी चळवळ उभी करणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेना च्या पदाधिकार्यांनी म्हंटले आहे. यामध्ये शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी विष्णु जगणराव काकडे तर शेतकरी क्रांती सेना युवक आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदि सचिन दारासिंग जाधव यांची नीयुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्यांनी आता शेतकरी चळवळीचा मार्ग स्विकारुन शेतकरी हितासाठी लढा द्यावा आसे नियुक्तीपत्रात शेतकरी क्रांती सेनाचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. शेतकरी परीषद, ऊस परीषद, कापुस परीषद व शेतकरी हितासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा संकल्प नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी केला आहे‌. शेतकरी हितासाठी कोणतीही तडजोड न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे‌. आसे नियुक्तीपत्रात संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकरी क्रांती सेना युवक आघाडी अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, निकेश चव्हाण, राजु पवार आदी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 जानेवारी 2022
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं लॉक डाऊन बाबत मोठं विधान.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं लॉक डाऊन बाबत मोठं विधान.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात