📰 ताज्या घडामोडी

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी समाजाव गुन्हे दाखल,असे कितीही गुन्हे दाखल करा आमचे आंदोलन आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही,ओबीसी समाजाचा एल्गार

Shamsundar chittoda
12 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

वाटुर तालुका परतुर येथे आज सर्व ओबीसी बांधवांनी हिरावले गेलेले राजकीय आरक्षण तीव्र आंदोलन करत रास्ता रोको केला होता.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरक्षण बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे .

यासंदर्भात ओबीसी समाजाच्या वतीने अशा प्रकारचे कितीही गुन्हे अंगावर घेण्यास तयार आहोत मात्र आमचा हक्क आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत लागू केले जात नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा वनवा असाच पेटत राहील असा एल्गार ओबीसी बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे

खरेतर राज्यातील ओबीसी समाज हा राजकीय आरक्षणाविना अपंग झाला आहे अशा परिस्थितीमध्ये या समाजाला राजकीय आरक्षण देऊन पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात अन्या ची गरज आहे मात्र सरकार आमच्या भावना समजून घ्यायला तयार नाही अशा परिस्थितीत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत असू तर कुठे बिघडले कोरोना चे कारण पुढे करून राज्यसरकारचा आमचे आंदोलन चिरडण्याचा डाव असल्याचे मत ओबीसी समाजातून व्यक्त केले जात आहे आज वाटुर तालुका परतुर येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनाची सरकारने धास्ती घेतली असून यापुढे महाराष्ट्र पेटेल यामुळे सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा आरोप ओबीसी बचाव समितीच्या वतीने करण्यात आला आहे

आज पोलिस प्रशासनाने रामप्रसाद थोरात,प्रवीण सातोणकर,जगदीश पडूळकर,मदन हजारे,गजानन केसरखाने, विक्रम माने, राजू माने,शेख कलीम,राधाकिशन माने,धर्मराज जाधव,शरद पालवे,कृष्णा आरगडे, अर्जुन नाईक,विदुर जईद,भगवान पाटोळे,अशोकराव आघाव, इंद्रजीत घनवट,सोनाजी गाडेकर, शिवाजी तरवटे, लहू आढे यांच्यासह 100 ते 150 समाज ओबीसी बांधवावर गुन्हा दाखल केला आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात