📰 ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

च
Shamsundar chittoda
4 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

-दि. 03 महिलांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती [ता.३] सोमवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्यावतिने उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय देशमुख , पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष सोपान घनवट,बालासाहेब घनवट,गणेश शहाणे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे, विजय जुंबडे, सतीश राऊत, पिंटू लोखंडे,महादेव लोखंडे,सुरेश गोरे, विकास घनवट,अशोक घनवट, स्वप्निल खंदारे,संभाजी बनकर, कैलास बनकर,गजानन माळकर, संदीप काकडे,विक्रम घनवट,विष्णू घनवट,कुलदीप वाघमारे,परमेश्‍वर राऊत, प्रशांत जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 जानेवारी 2022
श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा...

श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा...

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात