📰 ताज्या घडामोडी

जि.प.प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन व सावीत्रीबाई फुले जंयती उत्साहात साजरी

च
Shamsundar chittoda
3 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (हनूमंत दंवडे)आज दि 3 रोजी जि .प प्रा शा पाटोदा येथे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्री बाई यांच्या ओव्या , भाषणे, आणि गीत गाऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्री बाई च्या वेशभूषा धारण करूण क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांची आत्मकथा मांडली .

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश अंभुरे यांनी स्त्री शिक्षण आणि सावित्री बाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन काटे सरांनी केले

श्रीमती कुलकर्णी सुचिता यांनी सावित्री बाई वर स्वलिखित कविता व गीत सादर केले.

तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ अनिता शाहूराव मुंढे यांनी सावित्री बाईवर एक प्रेरणागीत सादर केले.

बालिका दिनाचा कार्यक्रमासाठी कैलास जाधव सर व श्रीमती स्वप्ना गोदबोले यांनी परीश्रम घेतले.

या कार्यक्रमा करीता अंगणवाडी कर्मचारी नलिनी कुलकर्णी, वृंदावणी देशमुख व कालिंदा गायकवाड व सर्व अंगणवाडी मदतनीस यांनी सहकार्य केले

या जंयती साठी शाळेती सर्व शिक्षक वृंद व वीधार्थी उपस्थीत होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 जानेवारी 2022
सामाजिक उपक्रम राबवत परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन वह्या वाटप....!

सामाजिक उपक्रम राबवत परिवर्तन युवा ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत पेन वह्या वाटप....!

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात