📰 ताज्या घडामोडी

एकनाथ कदम यांची इसा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड.....

Shamsundar chittoda
28 जानेवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (हनुमंत दवंडे) येथील एकनाथ कदम यांची इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोशियन (इसा ) इंग्रजी संस्थाचालक च्या जिल्हाकार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली

या संघटनेचे संस्थाचालक भारत भांदरगे यांनी एका पत्रकाद्वारे एकनाथ कदम यांची नियुक्ती केली या पत्रकात म्हटले आहे आपण संस्था स्थापनेपासून कार्यरत आहात आपण संस्था च्या बांधणीसाठी व विस्तारासाठी सदैव प्रयत्नशील आहात आपल्या या कामाची दखल घेत आपल्याला ज्यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी जवाबदारी देण्यात येत आहे आपल्या काळात आपण संघटनेचे जोमाने प्रचार व प्रसार कराल अशी अपेक्षा करण्यात येत आहे

या निवडीबद्दल माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आमदार राजेश राठोड अन्वर बापू देशमुख संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत भांदरगे मराठवाडा अध्यक्ष संदीप बाहेकर तारीख सिद्दिकी रामप्रसाद थोरात डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर रवींद्र घरकुले शब्बीर शेख डॉक्टर प्रशांत अंभुरे डॉक्टर नाझिर कादरी बालासाहेब आकात प्राध्यापक सुधीर यादव अभय काळुंके समीर देशपांडे गणेश सोळंके एडवोकेट झेंडे एन कादरी डॉक्टर दीपक दिरंगे आदींनी या निवडीबद्दल एकनाथ कदम यांचे अभिनंदन केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात