📰 ताज्या घडामोडी

बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप यांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

च
Shamsundar chittoda
4 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (हनूमंत दंवडे) बाबुलतारा येथील कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णु जगताप यांनी आपल्या समर्थकांसह शिव सेनेत जाहिर प्रवेश केला त्यांनी शिवसेनेचे उप ता प्रमुख रामचन्द्र काळे यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश केला त्यांचा प्रवेश जालना येथे मा मंत्री अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी झाला

या वेळी अर्जुनराव खोतकर यांच्या सह जिल्हा संघटक मोहन अग्रवाल ता प्रमुख अशोकराव अघाव ,किसान सेनेचे माउली राजबिंडे, संदीप पचारे आदि उपस्थित होते या प्रंसगि जगताप यांनी सांगितले कि जी प निवडणूकीत रामचंद्र काळे यांना निवडूण आण्या साठी आपण प्रयत्न करुण व तो सार्थ ठरवणार असल्याच प्रतीपादन केले हीच खोतकर साहेबांना वाढदिवसाची भेट देणार असल्याच त्यांनी शेवटी सांगितले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 जानेवारी 2022
मंठा तहसीलचा  कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात

मंठा तहसीलचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात