📰 ताज्या घडामोडी

अखेर आज डेमु पॅसेंजर ला पारडगाव रेल्वे स्टेशन थांबा मिळाला..

च
Shamsundar chittoda
1 जानेवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर ( हनुमंत दवंडे)

घनसावंगी तालुक्यातील पारड गाव या ठिकाणी

मागील 1 महिन्यापासून डेमू पॅसेंजर गाडी चालू झाली होती .परंतु ही गाडी पारडंगाव येथे थांबत नव्हती .यासाठी ग्रामस्थांकडून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे थांब्यासाठी मागणी करण्यात आली होती..

आज थांबा मिळाल्यानंतर समस्थ ग्रामस्थांच्या वतीने पायलट मिनाज सर व गाडीस हार घालून स्वागत करण्यात आले.

ग्रामस्थांच्या वतीने रेल्वे प्रशासन व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले....

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, पत्रकार नजीर कुरेशी , रामेश्वर ढेरे , दिगंबर ढेरे, बाबा सय्यद , प्रसाद सुतार , भारत काळे , पुंजाराम मंडपे , अब्दुल रहीम, अंबादास वढे , संभाजी ताठे, पवन भारस्कर , ज्ञानराज भालेकर , अक्षय आढाव ,रितेश वैष्णव , माऊली गायकवाड , सत्तर भाई, अब्दुल हक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→1 जानेवारी 2022
परतूर थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा वॉच

परतूर थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा वॉच

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात