📰 ताज्या घडामोडी

विटा महाग, लाभार्थ्याचे बजेट कोलमडले.

Shamsundar chittoda
29 डिसेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (हनूमंत दवंडे)

परतूर तालुक्यात घरकुल योजने अंतर्गत अनेक घराचे बांधकाम सुरु आहे.आधीच बांधकामाकरिता वापरात येत असलेल्या विविध साहित्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली असतानाच आता वीट भट्टी मालकांनी ही विटाचे दर वाढविल्याने ही दरवाढ घरकुल लाभार्थ्याचे बजेट बिघडवणारी ठरत आहे .शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना ,रमाई घरकुल योजना, समाज कल्याण विभाग घरकुल योजने अंतर्गत परतूर तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना विशिष्ट मर्यादित घरकुल बांधकाम करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. मात्र घरकुल बांधकामाकरिता वापरात येणाऱ्या साहित्यात दरवाढ झाली असल्याने लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये रेती, लोहा, सिमेंट ,मुरूम ,विटा ,आधी साहित्याचा समावेश आहे. विटा ची मागणी वाढ ली याचा फायदा घेत विटा भट्टी मालकाची मनमर्जी चालू झाली आहे .वीटभट्टी मालक प्रति ट्रॅक्टर नऊ हजार रुपये दर आकारीत असल्याने लाभार्थ्यांना घरकुल कामात अडचणी येत आहेत..

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात