📰 ताज्या घडामोडी

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची मिशन कवच कुंडल लसीकरणास भेट ,खरपुडी येथे लसीकरण संपन्न

च
Shamsundar chittoda
15 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना (समाधान खरात

) ः जालना तालुक्यातील खरपुडी जि.प शाळेत दि.15 डिसेंबर बुधवार रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. परवेज कुरेशी, गट विकास अधिकारी एस. व्ही कराड, गट विकास अधिकारी सुनिल कुलकर्णी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले तसेच लसीकरणामध्ये गावामध्ये उत्तम प्रकारे जनजागृती होवून लसीकरणाचा पुर्ण टप्पा केल्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे व आरोग्य कर्मचार्‍यांचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्याधिकारी मनुज जिंदल यांनी अभिनंदन केले.

यावेळी उप सभापती समाधान शेजुळ, सरपंच अरुण गिरी, उपसरपंच भरत शेळुज, ग्रामसेवक आर. बी. कोथळकर, तलाठी शेख आय. ए, आरोग्य सेवक शरद पारसकर, ग्रा. सदस्य योगेश उजेड, सदस्य नकुल वाघ, सदस्य समाधान खरात, सदस्य राम देठे, सदस्य कैलास देठे, सदस्य उमेश काळे, आरोग्य, अधिकारी, सी. एच ओ. त्रिशला कदम, एस. आर. निर्मळ, कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आशा सेविका आदींची उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 डिसेंबर 2021
आ.बबनराव लोणीकर यांना पितृशोक

आ.बबनराव लोणीकर यांना पितृशोक

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात