📰 ताज्या घडामोडी

आ.बबनराव लोणीकर यांना पितृशोक

च
Shamsundar chittoda
15 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी)माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील तथा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे आजोबा दत्ताराव श्यामराव यादव (लोणीकर) यांचे दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले आमदार बबनराव लोणिकर,सुनिल एक मुलगी इंदूबाई देशमुख सुना नावंड, पातरूड असा मोठा परिवार आहे त्यांचा अंत्यविधी दिनांक 15 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या मुळ गावी

लोणि खुर्द तालुका परतुर येथे होणार आहे

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→15 डिसेंबर 2021
माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून तळणि येथे दोन दिवसीय सप्ताहाची सांगता

माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्याचे औचित्य साधून तळणि येथे दोन दिवसीय सप्ताहाची सांगता

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात