📰 ताज्या घडामोडी

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

च
Shamsundar chittoda
29 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

.

परतूर ता.28(हनूमंत दवंडे)) येथे रेल्वे गेट च्या काही अंतरावर म्हैशि चरत होत्या त्यातील एक म्हैश रेल्वे पटरीवर आल्या त्याच वेळेस नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्सप्रेस आली व त्याखाली चिरडून एका जणासह म्हैस ठार झाली आहे ही घटना मंगळावर ता.२८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

आपल्या निर्धारित वेळेत नांदेड वरून अमृतसर कडे जाणारी सचखंड एक्स्प्रेस परतूर स्थानक पार करून मार्गस्थ झाली असता आष्टी कडे जाणाऱ्या रेल्वेगेटच्या जवळच रुळावर उभ्या असलेल्या म्हैशीला हाकलण्यासाठी -सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले ( वय 60 ) हे गेले असता म्हशीसह त्यांचा या रेल्वेखाली येऊन मृत असल्याची घटना घडली.

दरम्यान,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे हे आपल्या सहकाऱ्या सह घटनास्थळी दाखल झाले.यातर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

उतरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस एएसआय चव्हाण , जीआरपिएफ बोराडे,टेकाळे यांनी

दिली.

..........................

फोटो--सिध्दूआप्पा देवराव एक्कीलवाले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 डिसेंबर 2021
मौजे वाढोना येथील   पांदण रस्त्याच्या कामाला उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली भेट

मौजे वाढोना येथील पांदण रस्त्याच्या कामाला उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली भेट

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात