📰 ताज्या घडामोडी

मौजे वाढोना येथील पांदण रस्त्याच्या कामाला उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली भेट

च
Shamsundar chittoda
28 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना जिल्ह्यात प्रथमच परतूर तालुक्यातील वाढोना या गावातील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचा व येण्याचे तीनही पांदण रस्ते हे पावसाळ्यामध्ये अत्यंत चिखलमय होत असे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला शेतामध्ये बैलगाडी नेण्यासाठी मोटरसायकल, ट्रॅक्टर, या वाहनांना ये-जा करता येत नव्हती यामुळे गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी आपल्या लोकवर्गणीतून हा रस्ता करण्याचा ठरवले आणि हा रस्ता लोकवर्गणीतून तयार झाला, असून ते खडी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे आश्‍वासन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिले आहे.यावेळी उपस्थित अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना जालना. , व सरपंच सुरेश शेळके, मंडळ अधिकारी देशपांडे साहेब, तलाठी चव्हाण साहेब , यावेळी सुभाष शेळके ,नवनाथ तनपुरे ,अशोक तनपुरे सर ,कैलास शेळके सर, शिवनाथ शेळके, रामेश्वर शेळके ,कैलास शेळके, लखन तनपुरे ,सोपान थिटे, बालू हामिरगे, रामेश्वर शेळके ,आदी शेतकरी बांधव उपस्थित होते . तसेच गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्री . भाऊसाहेब जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 डिसेंबर 2021
माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात