📰 ताज्या घडामोडी

मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रमाचे आयोजन

Shamsundar chittoda
6 डिसेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

दि. 7 मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथे भव्य दिव्य असे श्री हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये श्री हनुमानाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण निमित्त तीन दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी दिनांक 06 रात्री ठीक 08वाजता श्री ह. भ.प. हरिभाऊ महाराज पांगरी कर यांचे कीर्तन ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी दिनांक 07 श्री ह भ प श्रीरंग महाराज वाहेगावकर यांचे कीर्तन रात्री ठीक 08 वाजता ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी दिनांक 8 रोजी श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन कार्यक्रम श्री ह.भ. प. छगन महाराज टाकळीकर यांच्या हस्ते होणार आहे. व दुपारी 01वाजता गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने विनंती व आव्हान करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमासाठी गावातील महिला, पुरुष, लहान बालक व भजनी मंडळी परिश्रम घेत आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात