📰 ताज्या घडामोडी

मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची वाहनधारकांवर कारवाई

च
Shamsundar chittoda
4 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा -- (सुभाष वायाळ)दि.

4 मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर शहरातील पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी कारवाई केली. यामध्ये वशिष्ठ बळीराम बोराडे राहणार आंबोडा कदम,अशोक भारतराव थोरात राहणार नांदगाव,शिवाजी बंसी पवार राहणार गारटेकी, विकास भगवान ईघारे राहणार कीर्तापूर, आदिनाथ संभाजी जाधव राहणार तळतोंडी ही सर्व वाहने वाहनधारकांनी बेशिस्तपणे मुख्य रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांनी वरील सर्व वाहनधारकांवर कारवाई केली आहे. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, प्रशांत काळे,विलास कातकडे, दिपक आढे, सुनील ईगल, दिपक ढवळे, वसंत राठोड यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध वाहतूक व बेसिस्त वाहन धारक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 डिसेंबर 2021
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे जागतिक एड्स दिन साजरा

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे जागतिक एड्स दिन साजरा

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात