📰 ताज्या घडामोडी

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे जागतिक एड्स दिन साजरा

च
Shamsundar chittoda
4 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी) आज शनीवार रोजी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय परतूर, आयएसआरएसडी जालना, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट जालना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे जागतिक एडस् दिना निमित्त युवका मध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्ञानदेव नवल,जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, भास्कर पडूळ,शकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे उपस्थित होते.तसेच उपप्राचार्य डॉ.रवि प्रधान,उपप्राचार्य संभाजी तिडके, ज्येष्ठ प्रा.डॉ.एस.डी.तळेकर,प्रा. डॉ.नाईकनवरे व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते* .या प्रसंगी श्री शिवहरी डोळे यांनी एडस् विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकाचे निवारण केले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रमाधिकारी डॉ.अनिल कुलकर्णी यांनी केले तर डॉ सुसर यांनी आभार प्रकटीकरण केले . या कार्यकमा साठी आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवहरी डोळे,संतोष सम्मेटा लिंकवर्कर स्कीम चे नरेश कांबळे, सिद्धेश्वर वायगुडगे,सेतु चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रियंका कांबळे

यांनी मदत केली या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 डिसेंबर 2021
कानडी येथे चालू असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्य चालू असलेल्या अंखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आज ह भ प बापूराव महाराज परतूकरकरांच्या काल्याच्या किर्तनाने

कानडी येथे चालू असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्य चालू असलेल्या अंखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आज ह भ प बापूराव महाराज परतूकरकरांच्या काल्याच्या किर्तनाने

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात