📰 ताज्या घडामोडी

कानडी येथे चालू असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्य चालू असलेल्या अंखंड हरिनाम सप्ताह ची सांगता आज ह भ प बापूराव महाराज परतूकरकरांच्या काल्याच्या किर्तनाने

Shamsundar chittoda
2 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तळणि (रवी पाटील)येथुन जवळच असलेल्या कानडी येथे कार्तीकी एकादशि निमित्त सप्ताहाच्या सांगता प्रसंगि बापूराव महाराज परतूरकर यांनी काल्याचे किर्तीन करते वेळेस सांगितले

ज्ञानीयाचा राजा गुरु महाराव म्हणतील ज्ञानदेव तुम्हा ऐसे*

या जगद गूरू तुकाराम महाराज यांच्या अंभगावर वास्तव निरूपण केले मनुष्या च्या जीवनातील संत सहवास आवश्यक आहे त्यानी घालून दीलेल्या मार्गावर चालणे हे मनुष्यासाठी हीत कारक असुन संताचे अनुकरण मनुष्याने स्वीकारले पाहीजे त्यांनी दाखवून दिलेला भक्ती मार्गावर आपण मार्गक्रमण केले तर मनुष्य जीवाचे जीवन सार्थक झारच्याशिवाय राहणार नाही असे प्रातिपादन ह भ प बापूराव महाराज परतूकऱ यांनी कानडी येथे काल्याच्या किर्तन प्रसंगी केले मनुष्य जीवनातील संत सहवास हा सत्याचा मार्ग आहे तो स्वीकारणे म्हणजेच तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे संतांनी सागितलेल बोललेल स्वीकारल पाहीजे

संतांचे बोलणे हे अंभग असते त्याला कधीच भंग नसतो त्याच्या बोलण्याने कधीच नाश होत नसतो पंरतू मनुष्याच्या बोलण्याने भंग होतो कारण आपल म्हण हे मुर्दाड आहे तर चित्त विचलीत म्हणून मनुष्याच्या आयुष्यातील बोलणे हे व्यर्थ आहे म्हणून मनुष्याच्या जीवनातील बोलने व्यर्थ आहे मनुष्याला आपल्या बोलण्याचे मर्म समजला तर तो पूरुषार्थ ठरेल तसे होत नसल्याने संसारीक आयुष्यात मानसाला यश येत नाही मनुष्य करत असलेला संसार खोटा आहे तोच खोटा संसंराला मनुष्य भक्ती मार्गापेक्षाही श्रेष्ठ समजत असल्याने भक्ती साधना कमी पडत आहे म्हणून संसारात कोन्हीही सुखी नाही कारण खोट्या संसारात सगळे गुरफटले असल्याने परमार्थाक विषयाची गोडी मनुष्यला राहीली नाही आणि तीच गोडी स्वीकारायची असेल तर भक्ती मार्गाशीवाय पर्याय नाही जो पर्याय संतांनी ज्ञानोबा तुकोबा नी स्वीकारला तो तुम्ही आम्ही स्वीकारायला हरकत काय आहे

मनुष्याने केलेल्या कर्माची फळ येथेच भोगायची आहे त्यासाठी चांगले कर्म करा भक्ती परमार्थ करून आयुष्याचे सार्थक करून घ्या हा जन्म. पून्हा मिळेल याची शाश्वती नाही जीवाला मरण नसले तरी शरीराला मरण हे नक्कीच असते जीवामुळेच मनुष्याच्या शरीराराला किमंत असते तो जीव आपल्याला दिसत नसला तरी त्याला महत्त्व आहे जसा श्वास दीसत नाही तसा देव पण दीसत नाही गरज आहे त्याला भक्ती भावाने आळवण्याची तो बरोबर प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही असे महाराजानी शेवटी सांगितले

काल्याच्या किर्तनासाठी श्री नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यानी सांथ संगत केली तर कानडी ग्रामस्थानी चोख व्यवस्था पार पाडली महाप्रसादाने या सप्ताहची सांगता झाली

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात