📰 ताज्या घडामोडी

मंठा तालुक्यात अवैध गुटखा विक्रेत्यावर धाड पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची कारवाई ,2 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा मुद्देमालासह जप्त केला.

च
Shamsundar chittoda
11 डिसेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ) दि. 11 मंठा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री केला जात होता. मंठा पोलीस यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मंठा शहरात व तालुक्यातील खेड्यांमध्ये संपूर्ण राज्यभर बंदी असलेला अवैध गुटका विक्री केला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी धाड टाकून मंठा शहरात राज निवास गुटखा, गोवा पर्पल गुटखा, गोवा लाल गुटखा,वजीर गुटखा असा एकूण जवळपास 28,840 रुपये चा माल जप्त केला आहे. व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तर दुसरीकडे ढोकसाळ या गावामध्ये गोवा, राज निवास हा गुटखा जवळपास 1 लाख 81 हजार 440 रुपये चा माल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रांत देशमुख, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय देशमुख,पोलीस कर्मचारी शंकर राजाळे, दिपक ढवळे, दीपक आडे प्रशांत काळे,आनंद ढवळे, मांगीलाल राठोड यांनी केली.

------------ चौकट

पोलिसाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांना अवैध गुटखा विक्री बाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पोलिस निरीक्षक संजय देशमुख

-------------

अन्न व सुरक्षा अधिकारी जालना यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 डिसेंबर 2021
परतूरात महावितरचा कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करून भाजपा युवामोर्चाचे ठिय्या ,आंदोलन                                             बबनराव लोणीकर यांच्या भ्रमणध्वनी नंतर श्रीष्टी सर्कलसह परतूर तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत

परतूरात महावितरचा कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करून भाजपा युवामोर्चाचे ठिय्या ,आंदोलन बबनराव लोणीकर यांच्या भ्रमणध्वनी नंतर श्रीष्टी सर्कलसह परतूर तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात