📰 ताज्या घडामोडी

मंठा नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत

च
Shamsundar chittoda
23 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)दि.23 मंठा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021साठी एकूण तेरा प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. तर उर्वरित एकूण चार प्रभागासाठी मा. सर्वोच्च न्यायालययाच्या निकाला नुसार ओ.बी.सी.आरक्षणाला स्थगिती देऊन हे प्रभाग आता सर्वसाधारण मधून निवडणूक लढवली जाणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन, तीन,चार व नऊ यासाठी आरक्षण सोडत आज दिनांक 23 वार गुरुवारी रोजी पार पडली.त्यापैकी सर्वसाधारण महिला प्रवर्गा साठी प्रभाग चार व नऊ आरक्षित करण्यात आले. यावेळी सारंग उमेश भावसार व सोहम रमेश खंदारे या लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उत्सुक उमेदवार, नागरिक, पोलीस,पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→22 डिसेंबर 2021
बदनापूर नगर पंचायत निवडणूकवॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजप आणि आघाडीत मारामारी!,इतर ठिकाणी शांततेत मतदान, ७७ टक्के मतदान

बदनापूर नगर पंचायत निवडणूकवॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजप आणि आघाडीत मारामारी!,इतर ठिकाणी शांततेत मतदान, ७७ टक्के मतदान

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात