📰 ताज्या घडामोडी

मंठा महा.विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार,नागरीक त्रस्त

च
Shamsundar chittoda
13 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)मंठा महा. विज वितरण कंपनी मंठा शहरातील व खेड्यातील त्यांना हवे तेव्हा शहरातील व खेड्यातील वीज पुरवठा खंडित करतात. दिनांक 13 वार सोमवार रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.ते वीज पुरवठा खंडित करत असताना कुठल्याही प्रकारची नागरिकांना व व्यवसायिकांना पूर्वसूचना देत नाहीत. त्यामुळे विज वर अवलंबून असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. व मोठ्या व्यवसायिकांना वीज वर अवलंबून असणारे व्यवसाय त्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज जवळपास सर्वच व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत. त्या सर्वांना तोटा सहन करावा लागत आहे. व अत्यावश्यक सेवा मध्ये असणारी सर्व क्षेत्रांना सुद्धा वीज पुरवठा खंडित चा परिणाम होत आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे वीज पुरवठा खंडित करत असताना नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे पूर्वसूचना न दिल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अभियंता यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 डिसेंबर 2021
आकात यांच्याकडून रुग्णास 81 हजार रुपयांची मदत

आकात यांच्याकडून रुग्णास 81 हजार रुपयांची मदत

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात