📰 ताज्या घडामोडी

आकात यांच्याकडून रुग्णास 81 हजार रुपयांची मदत

च
Shamsundar chittoda
13 डिसेंबर 2021•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मभूषण खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी शहरातील सुश्रुत जगन्नाथ खरात या थॅलेसिमीया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णास उपचारासाठी 81 हजार रूपयांची आर्थिक मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात,माजी उपनगराध्यक्ष विजय राखे ,खंदारे सर,जाधव सर, राऊत सर,ओंकार काटे, राजेश तेलगड,खरात सर, उध्दवराव कदम, डॉ.आयोध्या खरात उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 डिसेंबर 2021
हातडी येथे युवा नेते नितीन जेथलीया यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवण्यात आलेल्या  क्रीकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

हातडी येथे युवा नेते नितीन जेथलीया यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवण्यात आलेल्या क्रीकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात